राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील पोहना रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत* आहे ,_

*_*राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील पोहना रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत* आहे ,_

राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील पोहना रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत* आहे ,_
राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील पोहना रोड वर खड्डे चे सामराज्य वाढत* आहे ,_

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

हिंगणघाट वार्ताहर हिंगणघाट तालुका मध्ये येत असले पिपरी बोपापुर पोहणा या गावी राष्ट्रीय महामार्ग क्र.7 पोहणा येरला येथे उड्डाण पुल देण्यात आला,या पुलावर जिव घेणे खड्डे पडले आहे, गेल्या 8 महीण्या मध्ये याच पुलावर बरेच अपघात झाले आहे.या रोड चे काम मारुती कंपनी कडे होते, 1 ते 2 वर्षा मध्ये या रोड चे काम हलक्या दर्जा चे आहे.कोरोना चे संकट देशावर आहे,सगळी कडे बंद असल्या मुळे वाहतुक कमी झाली आहे.24 तास सुरु असनारा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वर दळण वळण जास्त असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले .परंतु लॉकडाऊन संपल्या नंतर हा राष्ट्रीय महामार्ग नेहमी प्रमाणे सुरु होईल,या रोडवर जास्त अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले , पोहना या ठिकाणी 1 ट्रक रस्ताचे खड्डे असल्यामुळे नियंत्रण सुटून उडाण पुलाच्या खाली हादरला यात 1 जीव गमावला लागला, अनेक जीव त्या ठिकाणी गेले , तरी या रोड कडे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासन लवकरात लवकर शासनाने रोड चे खड्डे बनवावे अशी मागणी ,नागरिक करत आहे ,