*75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक गांधी चौक येथे चंद्रपुर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित* *ध्वजारोहण सोहळा थाटामाटात पार*

*75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक गांधी चौक येथे चंद्रपुर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित*

*ध्वजारोहण सोहळा थाटामाटात पार*

जिजा गुरले✒
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
95298 11809

चंद्रपूर : -75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक गांधी चौक येथे चंद्रपुर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित ध्वजारोहण सोहळा थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाला पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार आणि जिल्ह्याचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाअंती मिठाई वाटून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामुभय्या तिवारी तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनाइजेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक जनता यांची उपस्थिति होती.