भडणे तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा गौरव

भडणे तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा गौरव

भडणे तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा गौरव
भडणे तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचा गौरव

नामदेव धनगर धुळे जिल्हा प्रतिनिधी
धुळे:- सविस्तर वृत्त भडणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील पोलिस पाटील श्री युवराज बागुल यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे, कोरोना, काळात, उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक माननीय चींमय पंडित यांच्या आदेशान्वये शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा, सुनील बाबड उपनिरीक्षक मा.गजानन गोटे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात भडणे गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.