*ब्रेकिंग न्यूज*
*वेळगाव येथे शेतात काम करीत असताना वीज पडून दोघांचा मृत्यू*
*गोंडपीपरी तालुक्यातील घटना*

*वेळगाव येथे शेतात काम करीत असताना वीज पडून दोघांचा मृत्यू*
*गोंडपीपरी तालुक्यातील घटना*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी
सविस्तर वृत्त असे की गोंडपीपरी तालुक्यात येणाऱ्या वेळगाव येथे शेतात काम करीत असताना पाउस लागल्याने झाडाचा आसरा घेतला … त्यावेळी झाडावर वीज पडली यात ..एक महीला ..रेखा घूबडे वय ( ३०) तर पुरूष … मारोती चौधरी वय (३५) हे दोघेही वेळगाव येथील रहिवासी आहेत यांचा जागीच मृत्यू झाला आहे असी माहिती आहे .. दोघांनाही लहान लहान मूले असल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
सविस्तर वृत्त लवकरच