बजरंग दल कावड यात्रा मोठ्या उत्साहाने शृंगऋषीच्या दरबारी
मंगरुळपिर प्रतिनिधी
रितेश गाडेकर
मो: 8698143534
वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी वित्त प्राचीन शृंगऋषी च्या पुरातन मंदिरात पेनगंगा नदीच पवित्र जल घेऊन बजरंग दल कावड यात्रा आली. शृंगऋषी मंदिरातील महादेवाच्या पिंडीला पवित्र जलाचा अभिषेक करण्याची परंपरा आहे सातशे तरुण रविवारी रात्री पेनगंगेचा पवित्र जल आणण्यासाठी पान कनेरगावच्या नदीपात्रावर गेले होते तर आज बजरंग दल कावड यात्रा शृंगऋषीच्या दरबारी पोहोचली आहे.
https://www.instagram.com/reel/ChT3d_Oou8P/?igshid=MDJmNzVkMjY=