मुंबई गोवा महामार्गावर महाड येथे कार व मोटार सायकलचा अपघात 

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: मुंबई गोवा महामार्गावर महाड येथील कामाथ रेस्टॉरंट जवल पेट्रोल पंपाच्या पुढे भीषण अपघाता.

 MH 02 EE 9074 ही कार मुंबईकडे जात असताना माणगाव करुन येणारी मोटर सायकल MH 06 BC 2175 हीला जोरदार धडक दिल्या ने मोटर सायकल संवार गंभीर जखमी, महाड पोलीस ठाण्या चे पोलीस ट्राफिक हवालदार यांना संपर्क साधताच ते घटणा स्थळी पोहचले आसुन जखमींना महाड येथील राणावडे हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले ची माहिती पोलीस हवालदार श्री मुकेश मनोहर पेटारे यानी दिली व सदर ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत.

सदर रस्त्या चे काम सुरु आसलेने हे आपघात घरत आहेत व सदर ठिकाणी स्पीड ब्रेकर आसने गरजेचे आहे आसे मत तेथील ग्रामस्थांकडून होत आसुन मुंबई गोवा महामार्गावर चे सुरु आसलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्या यावे आशी मागणी महाड ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here