बल्लारपूर शहरात रेल्वे ब्रिज, कन्नमवार वार्डात, जयभीम चौक या क्षेत्रात हायमास्ट लाईटचे लोकार्पण सुंदर व स्वच्छ शहर शहरातील नागरिकांचा मानबिंदु,या करिता आम्ही कटीबध्द – हरीश शर्मा नगराध्यक्ष

51

बल्लारपूर शहरात रेल्वे ब्रिज, कन्नमवार वार्डात, जयभीम चौक या क्षेत्रात हायमास्ट लाईटचे लोकार्पण

सुंदर व स्वच्छ शहर शहरातील नागरिकांचा मानबिंदु,या करिता आम्ही कटीबध्द – हरीश शर्मा नगराध्यक्ष

बल्लारपूर शहरात रेल्वे ब्रिज, कन्नमवार वार्डात, जयभीम चौक या क्षेत्रात हायमास्ट लाईटचे लोकार्पण सुंदर व स्वच्छ शहर शहरातील नागरिकांचा मानबिंदु,या करिता आम्ही कटीबध्द - हरीश शर्मा नगराध्यक्ष
बल्लारपूर शहरात रेल्वे ब्रिज, कन्नमवार वार्डात, जयभीम चौक या क्षेत्रात हायमास्ट लाईटचे लोकार्पण
सुंदर व स्वच्छ शहर शहरातील नागरिकांचा मानबिंदु,या करिता आम्ही कटीबध्द – हरीश शर्मा नगराध्यक्ष

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की
बल्लारपूर शहरा च्या सर्वागीण विकास
: बल्लारपुर शहरात रस्ते,भुमिगत नाली,पाथवे,ग्रिन जिम,सार्वजनीक स्थळांचे व चौकांचे सौदर्यीकरण, बगीचे,एलईडी स्ट्रीट लाईट अश्या अनेक विकास कामातुन बल्लारपुर शहर हे सुंदर शहरात गणले जात आहे.त्याच विकास कामाचा भाग आज रेल्वे ब्रिज जवळ व कन्नमवार वार्डातील जयभीम चौकात हायमास्ट लाईट लावण्यात आले ज्यामुळे या प्रमुख स्थळातील परिसर रोशनायीने जगमगत आहे.
या हायमास्ट लाईट चे लोकार्पण मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या हस्ते मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंग, सौ.रेणुका दुधे,सौ.छायाताई मडावी,श्री.पवन मेश्राम,तसेच श्री.बुचय्या कंदीवार,श्री.जगदीश गैरवार, श्री.छगन जुलमे,सौ. सुरेखा श्रीवास्तव, श्री.अलोक साळवे,श्री.रमेश नारायण महाराज, श्री.दीक्षित महाराज, श्री.परविंदर सिंग, श्री.शेख परवेज, श्री.देवराव मेश्राम, श्री.राजन पांडे, श्री.अशोक गुप्ता, श्री.गुड्डू शाहू, श्री.दिलीप पाठक, व बल्लरपूर शहरातील कार्यकरते व नागरिक मोठ्या
संख्येने नागरिक उपस्थित होते.