हिंगणघाट येथून एक वृद्ध व्यक्ती हरवला.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट :- १६/०९/२१ स्थानिक हिंगणघाट शहरातील गौतम वार्डमधील एक वय वृद्ध व्यक्ती हरवला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या परिवाराकडुन सर्वत्र शोध घेतल्या जात आहे. अजुन पर्यंत मिळुन आले नाही.
प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट येथील गौतम वार्ड मधील मातंग वसाहातील राहणारे किसना ऊरकुडा धाडसे वय 73 वर्ष हे वयवृद्ध व्यक्ती माघिल आठ दिवसा पासून हरवले आहे. त्याच्या शोध घेतला असता ते कुठेच मिळुन आले नाही.
कुणाला किसना ऊरकुडा धाडसे हे कुठेही दिसले किव्हा मिळुन आले तर हिंगणघाट पोलीस स्टेशन किव्हा या 8806650191 भ्रमणध्वनी क्रमांकावर माहिती द्यावी.