रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या प्रेरणेतून सेवाग्राम रुग्णालयात प्लेटलेट्स साठी रक्तदान शिबिर.

49

✒ मुकेश चौधरी ✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
वर्धा:- दिवसेंदिवस सर्वत्र डेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून बहुतेक रुग्णांना प्लेटलेट्सची गरज पडत असते. परंतु गरीब रुग्णाना त्या विकत घेणे शक्य नाही त्यामुळे गोरगरीब रुग्णाची ही दयनीय अवस्था ओळखून आज दि.15 सप्टेंबरला रुग्णमित्र गजू कुबडे यांनी प्लेटलेट्स साठी सेवाग्राम इस्पितळात रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

यात प्लेटलेट व एस डी पी साठी च्या निकषात बसणाऱ्या 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यातून डेंग्यूच्या रुग्णाना संभाव्य प्लेटलेट्सची व्यवस्था होणार आहे. अशी माहिती रुग्णालयाने दिली.

या शिबिरासाठी रुग्णसेवक विनोद खंडाळकर यांच्या नेतृत्वात रुग्णसेवक मंगेश मुडे, रुग्णसेवक सौरभ गोडे, रुग्णसेवक सागर आत्राम व प्रहारचे अन्य कार्यकर्ते सतिश गलांडे, सूरज कुबडे, मंगेश गंडे, युवा परिवर्तनचे निहाल पांडे, विजय पडोळे, सादिक शेख, अक्षय मुंजेवार, चेतन भगत विक्रात भगत विनोद भोमले, कांचन पोफारे, दिनकर शेंडे,चसचिन लादंग,चवृषभ नटे, आशिष धुर्वे, अक्षय नागोसे व इतर प्रहार सेवक व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णसेवक प्रहार सेवक सागर आत्राम यानी सर्वाचे आभार मानले.