आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने पहुर येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली

55

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ वार सोमवार रोजी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचसंघटना जामनेर तालुका कमिटीच्या वतीने पहुर येथे आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी अभिवादन करतांना आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शेख चांद तडवी दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष सांडू तडवी जळगाव जिल्हा सचिव साराज तडवी व आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी नसरोददीन तडवी नाशिर तडवी रामेश्वर पाटील संजु वकील गणेश पांढरे राजधर पांढरे अबबु तडवी सै फारुख तसेच सोबत आदिवासी तडवी भिल समाज बांधव उपस्थित होते