स्टुडिओ रेडियस ग्रुप ऑफ डिझाईन
तुमच्या स्वप्नातील घराला आकार देणारे आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझायनिंग
पत्ता: बिनबा गेट रोड, नगिनाबाग, चंद्रपूर, महाराष्ट्र ४४२४०१
संपर्क करा: ९०११६९११५९
https://youtu.be/uToQ5A4mNMc
घर म्हणजे नसतात फक्त चार भिंती, घरामध्ये असतं सुखी, समृद्ध जीवनाचे रहस्य. घरामध्ये जन्म घेतात नवीन नाती, आयुष्यभर टिकवण्यासाठी, घरामधूनच सुरवात होतो आकाशात झेप घेण्याच्या स्वप्नांचा प्रवास…अशाच आपल्या स्वप्नातील घराला आकार देण्याचे काम करते स्टुडिओ रेडियस ग्रुप ऑफ डिझाईन.
तुमच्या जागेचे स्वरूप आणि आवश्यकता समजून, तुमच्या बजेटनुसार घराचे बांधकाम, इंटेरियरचे सर्वोत्तम काम करणारे चंद्रपूर मधील एकमेव ठिकाण म्हणजे स्टुडिओ रेडियस ग्रुप ऑफ डिझाईन.
इंजिनियर सूचक पाटील यांच्या नेतृत्वाखाली घराच्या प्लॅनिंग आणि डिझायनिंग पासून, इंटेरियर डेकोरेटिंग, फर्निचर डिझायनिंगची कामे आपल्या कटुंबातील बच्चेकंपनी आणि वडीलधाऱ्यांच्या सोयीनुसार, आपल्या कामाचे स्वरूप आणि आवडीनिवडीचा विचार करून सुंदरतेने नटलेले, तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आणि भक्कम घराचे प्लँनिंग आणि इंटेरियर डिझायनिंग करण्यासाठी स्टुडिओ रेडियस ग्रुप ऑफ डिझाईनला आजच संपर्क करा.
स्टुडिओ रेडियस ग्रुप ऑफ डिझाईन संपर्क क्रमांक: ९०११६९११५९
पत्ता: बिनबा गेट रोड, नगिनाबाग, चंद्रपूर, महाराष्ट्र ४४२४०१
View this post on Instagram
संपूर्ण पत्ता: स्टुडिओ रेडियस ग्रुप ऑफ डिझाईन
बिनबा गेट रोड, नगिनाबाग, चंद्रपूर, महाराष्ट्र ४४२४०१
मो.न: ९०११६९११५९
चंद्रपूर बस स्टॅन्ड: १ किमी
रिक्षा स्टॅन्ड: २०० मी
चंद्रपूर रेल्वे स्टेशन: १ किमी
[wds id=”11″]