उरण मध्ये आगीच तांडव बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू 

328
इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागली आग 

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे लागली आग 

 

कृष्णा गायकवाड

983354747

उरण: उरण बौद्ध वाडा येथील कांबळे कुटुंबावर काळाचा घात होऊन एका दुर्दैवी घटना घडली आहे, घरात शॉर्ट सर्किट मुळे आग लागून आगीत कुटुंबाचे प्रमुख रमेश कांबळे आणि त्यांची मुलगी निकिता कांबळे यांचा अकाली मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आईची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहे. ही घटना दुर्दैवी असून,संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.