पिंपरी चिंचवड “कोरोना योद्धा बचाव कृती समितीच्या” आंदोलनाला वंचितचा पाठिंबा.

52

पिंपरी चिंचवड “कोरोना योद्धा बचाव कृती समितीच्या” आंदोलनाला वंचितचा पाठिंबा.

Deprived support to Pimpri Chinchwad "Corona Warrior Rescue Action Committee" movement.
Deprived support to Pimpri Chinchwad “Corona Warrior Rescue Action Committee” movement.

पिंपरी चिंचवड:- महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरोना रुग्णालयामध्ये मानधनावर काम करणारे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय व इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ “कोरोना योद्धा बचाव कृती समितीच्या” वतीने गेल्या 6 दिवसांपासून बेमुदत आंदोलन करण्यात येत असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक सर्वजीत बनसोडे व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे  यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषाताई (माई) ढोरे सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोढे यांच्या समवेत आंदोलन कर्त्याच्या मागण्या चर्चात्मक सांगून आंदोलनास भेट देऊन न्याय देण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी पिंपरी चिंचवड शहर महासचिव राजन नायर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड, शहर कार्यकारिणी सदस्य राजेंद्र साळवे, राहुल इनकर राहुल बनसोडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deprived support to Pimpri Chinchwad "Corona Warrior Rescue Action Committee" movement.