Hinganghat received important sax in the much talked about Ankita arson.
Hinganghat received important sax in the much talked about Ankita arson.

हिंगणघाट बहुचर्चित अंकिता जळीतकांडातील महत्त्वाची साक्ष प्राप्त.

 Hinganghat received important sax in the much talked about Ankita arson.

Hinganghat received important evidence in the much talked about Ankita arson.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- बहुचर्चित प्रा. अंकीता जळीतकांडातील प्रत्यक्षदर्शी घटनेचा साक्षिदाराची आज 15 रोजी महत्त्वाची साक्ष नोंदविण्यात आली असुन यावेळी अंकीताला पेट्रोल टाकुन कसे जाळले यांची माहिती प्रत्यक्षदर्शीने न्यायालया समक्ष सांगीतल्याची माहिती सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. प्रा. अंकीता जळीतकांड प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायधिश आर. एन. माजगावकर याच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. उद्या व परवा रोज या प्रकरणी सुनावणी सुरुच राहणार असुन सुप्रसिद्ध शासकीय अधिवक्ता अ‍ॅड. निकम हे सुद्धा सरकारी पक्षाचे वकील म्हणून हजर झाले आहेत.
 

बहुचर्चित अंकीता जळीतकांड प्रकरणी आज १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायधिश आर एन माजगावकर याच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली उदया व परवा रोज या प्रकरणी सुनावणी सुरुच राहणार असुन सुप्रसिध्द शासकीय अधिवक्ता अँड उज्वल निकम हे सुध्दा सरकारी पक्षाचे वकील म्हणुन हजर झाले आहेत .

आज प्रत्येक्षदर्शी ची तब्बल दोन ते अडिच तास साक्ष नोंदविण्यात आली या प्रकरणी आजच्या सुनावणी नंतर पुन्हा उदया व परवा  दि. १६ व १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी सुरुच राहाणार आहे. बचाव पक्षाचे वकील यांनी आज ओळखपरेड दरम्यान महत्वाची साक्ष ठरलेल्या नायब तहसिलदार विजय पवार यांची साक्ष व उलटतपासणी पुर्ण झाल्याचे सांगीतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here