लोहिया विद्यालय सौंदड येथे वसंत पंचमी निमित्ताने सरस्वती पूजन.

59

लोहिया विद्यालय सौन्दड येथे वसंत पंचमी निमित्ताने सरस्वतीचे पुजन.

Saraswati Pujan on the occasion of Vasant Panchami at Lohia Vidyalaya Saundad.
Saraswati Pujan on the occasion of Vasant Panchami at Lohia Vidyalaya Saundad.

टि. सातकर प्रतिनिधी १६ फेब्रुवारी

सौन्दड:- येथिल रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौन्दड येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ ला वसंत पंचमी निमित्ताने विद्येची देवी माता सरस्वतीचे पुजन करण्यात आले याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, व प्राध्यापक चांदेवार सर यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेंच पूजन करून माल्यार्पण केले.पर्यवेक्षीका सौ. कल्पना काळे व शा. शिक्षका यु. आर. बाच्छल यांनी वसंत पंचमीचे महत्व सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा सरस्वती स्तवन गायले. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शा. शिक्षिका- यु. आर. बाच्छल यांनी केले.