हिंगणघाट ते नंदपुर बस सेवा सुरु करा, गावकऱ्यांनी केली मागणी.
प्रहारनी दिले डेपो मॅनेजरला निवेदन

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
समुद्रपुर:- तालुक्यातील नंदपुर हे गाव पुर्णरवसन असल्याने गेल्या ४० वर्षांपासून या गावातिल नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठि अडचन निर्माण होत परंतु प्रशासन या कडे दुर्लक्ष करत असल्याने गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचनिचा सामणा करुन पायदळ वारी करुन सेवा या ठिकाणा पर्यंत येऊन बस पकडावी लागत असल्याने मोठी अडचण होत असल्याने हि बाब प्रहारच्या लक्षात आली असता आज हिंगणघाट आगारात डेपो मॅनेजरला प्रहारच्या वतीने आज निवेदन देण्यात आले व पाच दिवसात बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली आहे.