T-3 वाघिणी आणि तिच्या बछड्यांचे पर्यटकांना दर्शन ….नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी ठरतेय नंदनवन…

T-3 वाघिणी आणि तिच्या बछड्यांचे पर्यटकांना दर्शन ....नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी ठरतेय नंदनवन...

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558

गोंदिया -: गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यासाठी व्याघ्र वैभव ठरलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T-3 वाघीणीसह तिच्या बछड्यांचा मुक्तसंचार पर्यटकांना अनुभवायला मिळाला. T-3 वाघीण बछड्यांसह जंगलात मुक्तभ्रमण करीत असताना पर्यटकांना हमखास दिसून येत असल्याने मागील काही दिवसात पर्यटकांचा ओढा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वाढला आहे. पिटेझरी गेटवरून काल शनिवारी पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी जंगल सफारीवर गेले असता त्यांना या कुटुंबाचं अगदी जवळून दर्शन झालं. पर्यटक अशोक लंजे यांनी हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला.