जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत झामरे यांची निवेदनातून मागणी
🖋️साहिल सैय्यद……
घूग्घुस तालुका प्रतिनिधि
📲9307948197
चंद्रपूर : एन.सी.पी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे विकृत बुद्धीचा मानसिक रोगी नेता जितेंद्र आव्हाड यांने आज दिनांक 17 मार्च रोजी निघालेल्याकाँग्रेसच्या जनसंवाद रैलीत निळ्या रंगाचा दुप्पटा फेकून दिला निळ्या रंगाचा दुप्पटा हा बाबासाहेबांच्या विचारांचा प्रतीक असून आव्हाड याने त्याचा अपमान केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन बल्लारपूर पोलीस निरीक्षकाच्या मार्फत पोलीस अधीक्षकांना देण्यात आले व कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी केली आहे
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी,सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष रतन फुलकर,सामाजिक न्याय विभाग बल्लारपूर अध्यक्ष अनिल बोराडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्य अध्यक्ष सूरज चौबे,अंकित नवलकर,जय भैय्या व अन्य पदाधिकारी उपस्थित होते