अकोला जिल्हाला भूकंपाचे धक्के, कुठलीही जिवीत हानी नाही.

अकोला,दि.17 एप्रिल(प्रतिनिधी):- जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात मध्ये आज दुपारच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असंख्य लोकांना भीतीपोटी घराबाहेर पडावे लागले.

अकोला जिल्हातील बाळापुर जिल्हात आज दुपारी 3 वाजुन 45 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का 3 रिश्टर स्केलवर झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अकोल्यापासून पश्चिमेला बाळापूरनजीक 19 किमी. अंतरावर भूकंपाचे केंद्र होते अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. अनुक्रमे २०.७५ व ७६.८३ लाँग आणि लाँजीट्यूट असे दाखवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे ही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here