चंद्रपूर 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द.
चंद्रपूर 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द.

चंद्रपूर 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द.

चंद्रपूर 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द.
चंद्रपूर 19 एप्रिल रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 17 एप्रिल :- शासन निर्णय दिनांक 4 मार्च, 2013 अन्वये प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असतो परंतु कोविड-19 च्या प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असलयाने माहे 19 एप्रिल 2021 रोजीची महिला लोकशाही दिन स्थगित करण्यात येत आहे असे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here