जळगाव जिल्हात दिवसभरात 21 रुग्णांचा मृत्यू, 1115 बाधित तर 1103 रूग्ण बरे.

विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतीनिधी
जळगाव,दि.17:- जिल्हात कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात 1115 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 1103 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर दिवसभरात 21 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – 360, जळगाव ग्रामीण – 15, भुसावळ – 203, अमळनेर – 17, चोपडा – 122, पाचोरा – 34, भडगाव – 10, धरणगाव – 45, यावल – 38, एरंडोल – 58, जामनेर – 65, रावेर – 77, पारोळा-31, चाळीसगाव – 46, मुक्ताईनगर – 42, बोदवड – 34 आणि इतर जिल्हे 8 असे एकुण 1115 बाधित रूग्ण आढळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here