बीडमध्ये कोरोनाची धक्कादायक स्थिती बेडअभावी महिलावर बाकावरच उपचार.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रातिनीधी✒
बीड,दि.17 एप्रिल :- बीड जिल्ह्यात कोरोना वायरसची स्थिती चिंताजनक झाली आहे. बीड जिल्हात कोरोना वायरस बांधीत रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणा पूर्णत विस्कटतीलेले आहे. जिल्हात रुग्णालयात कोरोना वायरस बांधीत रुग्णांनासाठी एक पण बेड ऊपलब्ध नसल्यामुळे कोरोना बाधित रुग्ण महिलेवर चक्क बाकावर ऑक्सिजन लावून उपचार घ्यावा लागला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या जिल्हा रुग्णालयात उघडकीस आला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात गेल्या 48 तासात 23 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दिवसेंदिवस वाढती कोरोना वायरस बांधीत रुग्ण संख्या आणि मृत्युदर यामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात आज 1211 कोरोना वायरस बांधीत रुग्ण मिळुन आले आहे. एकूण 4262 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाईमध्ये 337, आष्टी 119, बीड 143, धारूर 47, गेवराई 39, केज 112, माजलगाव 65, परळी 138, पाटोदा 99, शिरूर 53, वडवणी 59 रुग्ण आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here