एकता समूह व ए ए समूह गोंडपीपरी याचा था वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा 7 ए ए बांधवांनी केला ए ए वाढदिवस साजरा

एकता समूह व ए ए समूह गोंडपीपरी याचा था वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा

7 ए ए बांधवांनी केला ए ए वाढदिवस साजरा

एकता समूह व ए ए समूह गोंडपीपरी याचा था वर्धापन दिवस मोठ्या थाटात साजरा 7 ए ए बांधवांनी केला ए ए वाढदिवस साजरा

✍मनोज एल.खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर- 8208166961

गोंडपीपरी :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक 17/04/2022 ला अल्कोहाेलिक्स अनॉनिमस या जागतिक व्यसनमुक्ती संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नवीन शहरी ग्रामीण आंतर समूह बाबूपेठ चंद्रपूर च्या माध्यमातून गोंडपीपरी येथे सुरू केलेल्या ए ए समूह व ऐकता समूह गोंडपीपरी सुरू करण्यात आले होते .
मध्यपाश जिवघेणारा आजार आहे आणि या आजारावर एक एक दिवसाचा आधार घेऊन या समूहातील बांधवांनी हे समूह सुरू करून आज या दोन्ही समूहाला 4 वर्ष 3 वर्ष पूर्ण झाले आहे त्या मिनित्याने या दोन्ही समूहाचा 4 वर्धापन व 3 वर्धापन सोहळा तसेच येथील सुरवातीपासून या मिटिंग ला जुडून राहून दारूपासून दूर राहून 7 बांधव आपआपले ए ए वाढदिवस साजरे करीत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या गोंडपीपरी नगराध्यक्ष श्रीमंती सविताताई कुलमेथे ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री लोहे सर ,निलेश भाऊ संगमवार ,बालुभाऊ चिंतावर यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले तसेच नवीन शहरी ग्रामीण आंतर समूह बाबूपेठ चंद्रपूर चे पदाधिकारी व गोंडपीपरी येथील ए ए बांधव व एलालॉन भागणि ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.