शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी

गोंदिया शहर प्रतिनिधि

राजेन्द्र मेश्राम 

मो: 9420513193

विद्यार्थ्यांना, रजिस्टर व पेन वाटप करून तसेच बहुजन बांधवांना मठ्ठा व थंड पाणी वाटप करून शिक्षक भारती ने केली विद्यार्थी दिवस म्हणून महापुरुषांची जयंती साजरी केेली.

दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी गोंदिया येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक , प्रशासकीय भवन परिसर येथे *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती, तसेच महात्मा ज्योतिराव जी फुले यांची 196 वी जयंती* शिक्षक भारतीच्या वतीने संयुक्त पने साजरी करण्यात आली. या प्रसंगी *कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून ताजने साहेब,(Dy.S.P.Gondia) तर उद्घाटक म्हणून Dr. महेंद्र गजभिये साहेब (शिक्षणाधिकारी प्राथमिक गोंदिया,) हे होते प्रमुख अतिथी म्हणून मा. गजभिये मॅडम,अनिल चौहान साहेब (उपशिक्षणाधिकारी गोंदिया),अमबडकर साहेब,(P.I) गोंदिया, मा.ब्राह्मणकर मॅडम (केंद्रप्रमुख खमारी)* प्रामुख्याने उपस्थीत होते. याप्रसंगी गोरगरीब,गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, रजिस्टर व पेन वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाकरिता आलेल्या हजारो लोकांना मठ्ठा व थंड पाणी शिक्षक भारती द्वारे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या स्टॉल ला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिक्षक भारतीचे गौरव केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिरावजी फुले, सावित्रीबाई फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक भारती चे कार्याध्यक्ष सुशील कुमार बन्सोड सर, शिक्षक भारती चे मार्गदर्शक संतोष डोंगरे सर, नागपूर विभागीय उपाध्यक्ष, एम. झेड. नांदगाये सर, जिल्हा नेते पी. डी. चव्हाण सर, जिल्हा सचिव नरेंद्र बांते सर, महासचिव विलास डोंगरे सर,तालुका अध्यक्ष राम भगत पाचे सर, तालुका सचिव मेश्राम सर,तालुका उपाध्यक्ष श्री जगदेव ऊके सर, जिल्हा महिला अध्यक्ष नलीनी नागरीकर मॅडम, कोषाध्यक्ष पवन भगत सर,श्री श्यामकुवर सर, शहारे सर, वासनिक सर,बोपचे मॅडम, उपस्थित होते. 

स्टाल ला सामाजिक कार्यकर्त्या *सविताताई बेदरकर, वरिष्ठ विस्ताराधिकारी आर.पी. रामटेके सर, सालेकसा प. स. चे विस्तार अधिकारी वाघमारे साहेब,कटंगी केंद्राचे केंद्रप्रमुख डोंगरे साहेब, castribe चे जिल्हाध्यक्ष संजय ऊके सर, डोंगरवार सर, वंजारी सर, शिक्षक समितीचे नेते किशोर डोंगरवार सर* *आणि वरिष्ठ पदाधिकारी, शिक्षक संघाचे नेते मोरेश्वर बडवाईक सर* *दमाहे सर, जतपेले सर, चंदू दुर्गे सर, नितू डहाट मॅडम, वाय.डी. पटले सर, श्री के बी नेवरे सर, श्री वीरेंद्र भोवते सर, श्री कृष्णकुमार जमरे सर,* *जिल्हा लीगल बार असोसिएशनचे सचिव एडवोकेट गडपायले साहेब, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मा. मुनेश्वर जी रहांगडाले,वरिष्ठ पत्रकार डाहाट साहेब, प्रीतम लाडे सर, जी.सी.गणवीर सर आणि मॅडम, शिक्षक सोसायटीचे गोंदिया तालुका व्यवस्थापक ज्योती प्रकाश गजभिये सर, नवभारतचे पत्रकार राऊत साहेब, लोकमतचे पत्रकार सतीश पारधी साहेब, शिक्षक सहकार संघटनेचे अध्यक्ष रवी अंबुले सर, विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी* यांनी यांनी स्टॉल ला भेट घेऊन शिक्षक भारती च्या या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नरेंद्र बांते सर,श्री खवासे सर,श्री घनश्याम राहंगडाले सर, श्री गणेश राहंगडाले सर, श्री एस ओ मानकर सर, श्री माने सर, श्री संजय बावनकर सर , खांडेकर सर ,भंडारी चौधरी सर, अनिता पटले मॅडम, अमृता बनकर मैडम,सौ लक्ष्मी बोपचे मैडम,सौ मंगला लिल्हारे मैडम ,सौ लक्ष्मी ढेकवार मैडम, उत्क्रांत उके सर, श्री आर बी पटले सर,कु अल्का बंसोड़ मैडम, श्री एन सी नागभिरे सर, श्री ओमप्रकाश लिल्हारे सर, श्री कटरे सर, श्री मात्रे सर ,सौ हूमे मैडम, सहारे सर, वासनिक सर, पंधरे सर, ,दाऊदसरे सर आणि शिक्षक भारती चे मावळे, गोंदिया तालुक्याचे पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली.

 शेवटी शिक्षक भारती चे वरिष्ठ मार्गदर्शक *हंसू श्यमकुवर सर* यांनी आपल्या परिवारातर्फे दान म्हणून मट्ठा दिला होता त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. चव्हाण सर यांनी तर आभार प्रदर्शन बांते सर यांनी मानले.कार्यक्रमाकरिता ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, पाठिंबा दिला सहकार्य दिले त्या सर्वांचे मनस्वी आभार सुशिल कुमार बन्सोड यानी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here