सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराला 2 महीण्याकरीता तड़ीपार

सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराला 2 महीण्याकरीता तड़ीपार

सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराला 2 महीण्याकरीता तड़ीपार

सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगाराला 2 महीण्याकरीता तड़ीपार

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही:- सिन्देवाही तालुक्यातील मौजा लाडबोरी येथील सराईत गुन्हेगार भास्कर नानाजी कारमेंगे, वय 50 वर्ष याच्यावर यापूर्वी,
खुन, दारुबंदी व जुगार कायद्यान्वये एकुण 15 गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये करण्यात आली होती.
परंतु त्याच्यावर याचा काहीही परीणाम झालेला नव्हता. तो प्रतीबंधक
कार्यवाही करुन सुध्दा जुमानत नसल्याने त्याच्याविरुध्द गंभीर
दखल घेवुन सराईत गुन्हेगार नामे भास्कर नानाजी कारमेंगे, वय 50 वर्ष रा. लाडबोरी ता. सिन्देवाही याच्या वृत्तीस आळा बसावा
याकरीता मा. उपसवभागीय अधीकारी चिमूर यांनी सराईत गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती अल्याची खात्री झाल्याने व
सर्वात्रिक लोकसभा 2024 ची आदर्श आचारसंहिता लागु असल्याने त्याला 2 माहीण्याकरीता चंद्रपुर जिल्ह्यतून हद्दपार
करुन त्यास मौजा साखरा. जिल्हा गडचीरोली येथे त्याचे नातेवाईकडे नेवुन सोडण्यात आले आहे.सदरची कार्यवाही मा. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, मा. रीना जनबंधु, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपुर, मा. दीनकर ठोसरे, उपसवभागीय पोलीस आधीकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनात सह पोलिस निरीक्षक् तुषार चव्हाण,स.फौ.वीनोद
बावणे यांनी अथक परीश्रम घेतले. सिन्देवाही तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता अशा प्रकारचे वारंवार गुन्हे
करणारे व पोलीस कारवाईस न जुमानणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराची माहीती संकलित करुन त्याच्याविरूद्ध तड़ीपार अन्वय कारवाई करण्यात आली आहे।