श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे कोळी समाजातर्फे बांधलेले जे टी व व्यायाम शाळेचे भूमिपूजन मा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडले….
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
मो. 8080092301
श्रीवर्धन :-रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्याील दिघी या गावामधील कोळी समाजातर्फे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला मच्छीमार जे टी आणि व्यायाम शाळाचे भूमिपूजन खासदार मा श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब श्रीवर्धन तालुक्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अध्यक्ष मेमन साहेब आणि तालुका उपाध्यक्ष सुचिन किर तसेच मंदारजी तोडणकर तसेच कोळी समाज गाव अध्यक्ष श्री रोहिदास पाटील एकविरा सोसायटीचे अध्यक्ष किरण कांडेकर कोळी समाजाचे कार्यकर्ते गोविंद गुणाजी लक्ष्मण मेंदाडकर उपस्थित होते.
दिघी गावातील कोळी समाजातर्फे मच्छिमार जे टी व व्यायाम शाळेचे बांधकाम जोमाने कोळी बांधवानी केले या परिसरातील सर्वागीन विकासासाठी आपण नेहमीच जुकते मापं देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यापुढेही देखील विकास निधीला कमतरता पडणार नाही असे प्रतिपादन खासदार मा. श्री सुनिलजी तटकरे साहेब यांनी दिघी येथील मच्छिमार जे. टी व व्यायाम शाळेचे भूमिपूजन करताना बोलत होते.