माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन दिले खालील निवेदन.*

45

*माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन दिले खालील निवेदन.*

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन दिले खालील निवेदन.*
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन दिले खालील निवेदन.*

1)हिंगणघाट शहराच्या मध्यभागातून नॅशनल हायवे क्रमांक ०७ नागपूर हैदराबाद रोड जात असून संविधान चौक (क्लोडे मंगल कार्यालय रोड) ते उपजिल्हा रुग्णालय पर्यंत केंद्र सरकारच्या सी.आर.एफ फंडातून उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याबाबत.

🔴2) वर्धा नदीवर आजनसरा तालुका, हिंगणघाट जि वर्धा रोहिणी,जागजई व दापोली नदी घाट तालुका राळेगाव जि.यवतमाळ या घाटा पैकी एका घाटावर पुलाचे बांधकाम करण्याबाबत.
🔴3)वर्धा नदीवर हिवरा तालुका हिंगणघाट जि.वर्धा ते धानोरा, तालुका राळेगाव जि यवतमाळ येथे पुलाचे बांधकाम करण्याबाबत.
🔴4)वणा नदीवर लाडकी तालुका हिंगणघाट जि.वर्धा ते नागरी ता वरोरा जि चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करण्याबाबत.
🔴5)पोथरा नदीवर काजळसरा तालुका हिंगणघाट जि वर्धा ते मुरदगाव ता.वरोरा जि.चंद्रपूर येथे पुलाचे बांधकाम करण्याबाबत
या सर्व हिंगणघाट तालुक्यातील वरील कामांना मंजुरी प्रदान करून नागरिकांना दिलास द्यावा.
*तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांची अडचण लक्षात घेता केंद्रीय निधीतून (सी.आर.एफ फंड) पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.*