राज्यात 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

रोशन लोणारे 

चंद्रपूर शहर प्रतिनिधी 

 मो: 913055355

चंद्रपुर 16 जून: राज्याच्या गृह विभागाने 16 जून ला तब्बल 449 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले, यामध्ये 336 बदल्या या विनंतीनुसार करण्यात आल्या आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, नागपूर शहरातील राजकमल वाघमारे यांची चंद्रपुरात बदली करण्यात आली आहे.

वाशीम येथील विजय राठोड यांची चंद्रपुरात, नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांची नागपुर शहर, चंद्रपुरातील बाळासाहेब खाडे यांची बदली रायगड येथे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here