पावसाळ्यापूर्वी नियोजनासंदर्भात पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात बैठक
✍🏻मंजुषा सहारे, नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी नियोजनासंदर्भात पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात बैठक घेतली.
बैठकीत आमदार डॉ. नितीन राऊत, श्री. कृष्णा खोपडे, श्री. विकास ठाकरे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार यांसासह राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने श्री. जनार्दन भानुसे, मनपाचे उपायुक्त श्री गणेश राठोड, श्री. राजेश भगत यांच्या दहाही झोनचे सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकरी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पावसाळ्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.