जिवती येथे बसस्थानक नाही जनतेची पावसाळ्यात बेहाल*

*जिवती येथे बसस्थानक नाही जनतेची पावसाळ्यात बेहाल*

जिवती येथे बसस्थानक नाही जनतेची पावसाळ्यात बेहाल*
जिवती येथे बसस्थानक नाही जनतेची पावसाळ्यात बेहाल*

डॉ भोलेनाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो नं 8275074426

जिवती हे तालुक्याचे ठिकाण असून येथे अजूनही बसस्थानक नाही यामुळे जणतेचे बेहाल होत आहे
येथील प्रवास्याना बसची वाट पाहत बसण्यासाठी जागा नाही … कोणतीही व्यवस्था केली गेली नाही त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात बसून बसची वाट पहावी लागते यामुळे जणतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी याकळे शासनाने गांभीर्याने लक्ष देत जणतेचा विचार करत बसस्थानक बांधकाम काम लवकरच सुरू करावे अशी आशा जणतेने व्यक्त केली आहे