सिलेंडरचे नवीन दर जाहीर

47

सिलेंडरचे नवीन दर जाहीर

रितेश गाडेकर

मंगरूळपीर शहर प्रमुख

मो: 8698143534

वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला काही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने घरपोच सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रूपयांनी कमी झाली आहे. वर्षभरात हे अनुदान 12 सिलेंडरवर वितरित केले जाणार आहे. ही कपात लगेच लागू होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली.lpg gas केंद्र सरकारने 12 घरगुती सिलेंडरसाठी प्रति सिलेंडर 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यांचा फायदा 9 कोटी उज्वला योजनेतील सहभागींना होणार आहे. यामुळे सरकारला अंदाजे 6,100 कोटी रुपयांचा खर्च येईल.

शहर व सिलेंडरचा दर पुढील प्रमाणे आहे. 1)अहमदनगर -1066.50 रू,

2) अकोला -1073रू,

3) अमरावती -1086.50रू,

4) औरंगाबाद -1061.50रू,

5) भंडारा -1113रू,

6) बीड -1080रू,

7) बुलढाणा -1067.50रू,

8) चंद्रपूर -1101.50रू,

9) धुळे -1073रू,

10) गडचिरोली -1122रू,

11) गोंदिया -1121.50रू,

12) मुंबई -1052.50रू,

13) हिंगोली -1078.50रू,

14) जळगाव -1058.50रू,

15) जालना -1061.50रू,

16) कोल्हापूर -1055.50रू,

17) लातूर -1077.50रू,

18) मुंबई शहर -1052.50रू,

19) नागपूर -1104.50रू,

20) नांदेड -1078.50रू,

21) नंदुरबार -1065.50रू,

22) नाशिक -1056.50रू,

23) उस्मानाबाद -1077.50रू,

24) पालघर -1064.50रू,

25) परभणी -1079रू,

26) पुणे -1056रू,

27) रायगड -1063.50रू,

28) रत्नागिरी -1067.50रू,

29) सांगली -1055.50रू,

30) सातारा -1057.50रू,

31) सिंधुदुर्ग -1067रू,

32) सोलापूर -1068.50रू,

33) ठाणे -1052.50रू,

34) वर्धा -1113रू,

35) वाशिम -1073रू,

36) यवतमाळ -1094.50रू,