मोहाडी येथील एका गरीब म्हातारी चे घर पाऊसात पडले आधार सहयोग परिवाराने 7 दिवसात झोपडी बनवून देण्या चा घेतला निर्णय

मोहाडी येथील एका गरीब म्हातारी चे घर पाऊसात पडले
आधार सहयोग परिवाराने
7 दिवसात झोपडी बनवून देण्या चा घेतला निर्णय

मोहाडी येथील एका गरीब म्हातारी चे घर पाऊसात पडले आधार सहयोग परिवाराने 7 दिवसात झोपडी बनवून देण्या चा घेतला निर्णय

गोदिया शहर प्रति निधी
✍ राजेंद्र मेश्राम ✍ 9420513193

गोंदिया : – मोहाडी येथील म्हातारी चे घर पाऊसात पडले
तिला आधार सहयोग परिवार
7 दिवसात झोपडी बनवून देण्या चा घेतला निर्णय
जे का रंजले गाजंले त्या सी म्हणे जो आपुले
या अभंगा ला अनुसरून सहयोग परिवार नेहमी च गोरगरिबांना मदतीचे हात देत आहे,
पावसात म्हातारी चे घर पडले, आता राहावे कुठे अशा भर पावसात, ही बातमी सहयोग परिवारा मिळताच आजीला भेट देऊन 7 दिवसा त झोपडी बनवून देण्या चा निर्णय घेतला.
सहयोग परिवार नेहमी च गोरगरिबांना मदतीचा हात देऊन दाना ची भूमिका पार पाडताना दिसत आहे.