माणगाव मौजे निजामपूर येथे घरफोडी करून चोर फरार

52

माणगाव मौजे निजामपूर येथे घरफोडी करून चोर फरार

दिपक दपके

माणगांव शहर प्रतिनिधी

मो: 9271723603

माणगाव तालुक्यात घर फोडीच सूत्र वाढत चालले असून चोरट्याने धुमाकूळ घातला आहे अशाच अज्ञात चोरट्याने निजामपूर विभागात दिनांक.१४/०७/२०२२ रोजी १५.०० वाजण्याच्या सुमारास ते दिनांक १६/०७/२०२२ रोजी सकाळी ०८.३० वाजण्याच्या सुमारास जनार्दन दगडु मोरे ४९ वर्ष /धंदा /शेती, व गणपतीचा कारखाना, रा चाच, पो. बिरवाडी, ता. माणगांव जि. रायगड संध्या रा. तानाजी पवार यांचे बिल्डींग पहिला मजला शिर्के आळी निजामपुर ता. माणगांव जि. रायगड यांचे भाडयाचे राहते घराचे दरवाजाचे कोणत्यातरी हत्याराने कडी कोयडा तोडून घरात प्रवेश करुन फिर्यादी यांचे मालकीचे ५,०००/ रु भारतीय चलनाच्या ५०० रु दराच्या १० नोटा/ एकूण रक्कम ५,०००/-रु.कि. रुपये.. रोख रक्कम फिर्यादी यांचे मालकीचे व फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच हेतूने स्वतःच्या फायदयाकरिता घरफोडी चोरी केली असता फिर्याद देणार जनार्दन दगडु मोरे यांनी दिनांक १६/०७/२०२२ रोजी १५.५३ वाजता. माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास

दाखल अंमलदार पोहवा / ११२९ पोलीस ठाणे.तपासी अधिकारी पोहवा / ११७४ तुणतुणे माणगाव पोलीस ठाणे माणगाव पोलीस करत आहेत.