माणगाव, निजामपूर, वाकी आदिवासीवाडीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

दिपक दपके 

माणगांव शहर प्रतिनिधी

मो, 927 1723603

माणगाव तालुक्यातील निजामपूर मौजे वाकी आदिवासी वाडी येथील अश्विनी सुभाष जाधव वय १४वर्षे, रा. वाकी निजामपुर आदिवासीवाडी ता. माणगांव जि. रायगड तिच्या राहत्या घराचे भालाला ओढणीने गळफास घेतलेला होता, फिर्यादी देणार /सुभाष नामदेव जाधव वय- ४२वर्षे, व्यवसाय मोलमजुरी रा. वाकी/ निजामपुर आदिवासीवाडी यांनी दि.१४/०७/२०२२ २१.२६ वाजण्याच्या सुमारास तिचे गळयाची ओढणी सोडुन मयत हिस उपचारा करिता उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन ती मयत झाल्याचे घोषित केले असता पुढील तपास ए. एम. पाटील माणगांव पोलीस ठाणे स.पो.नि. श्री. लहांगे , माणगांव पोलीस ठाणे मपोना / १९४ धनावडे, माणगाव पोलीस ठाणे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here