माहूर मधील श्री चक्रधर नगर वार्ड क्र ८ श्री मातोश्री गणेश मंडळाचे बैठक संपन्न
आदित्य खंदारे
तालुका प्रतिनिधी माहुर
श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री चक्रधर नगर वार्ड क्रमांक ८ मधील श्री मातोश्री गणेश मंडळ अनेक वर्षापासून गणेशोत्सव यशस्वीरित्या साजरा केला जातो त्याच अनुषंगाने याही वर्षी गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी नेमण्यासंदर्भात दिनांक १६ जुलै २००२५ रोजी बैठक घेण्यात आले त्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी निवड करण्यात आली. अध्यक्ष कुंदन तीवडकर, उपाध्यक्ष अरमान समुद्रे, सचिव ज्ञानेश्वर राठोड, सहसचिव रघुवीरन दवणे, कोषाध्यक्ष निरंजन मारवाले, सह कोषाध्यक्ष सुनील आराध्ये, सदस्य संदीप गोरडे, सदस्य सदानंद पुरी, सदस्य ओंकार मरवाळे,. सदस्य सुजल कांबळे राजेश आराध्ये. आकाश चवरे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण कार्यकारणी तत्पर राहील व गणेशोत्सव समिती २०२५ यशस्वीरित्या पार पाडू असे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष कुंदन तीवडकर यांनी सांगितले.