भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार BLO यांना तहसीलदार संतोष खांडरे यांचे मार्गदर्शन !

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
नागपूर : -भारत निवडणूक आयोगाचे उपरोक्त दि.०३/०८/२०२१ चे पत्रानुसार दि.०१/०१/२०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.
या कार्यक्रमा नुसार दुबार / समान नोंदी , एकापेक्षा अधिक नोंदी,तांत्रिक त्रुटी दूर करणे , मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करणे , योग्य प्रकारे विभाग तयार करणे, मतदान केंद्राचे प्रामाणिकरणं करणे सदर कार्यक्रम ३१ ऑक्टोम्बर २०२१ च्या आधी पूर्ण करणे ,व दि.०१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रारूप मतदार यादी तय्यार करणे. दि.०१ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जातील या करिता मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी दावे व हरकती निकालात काढण्यासाठी २० दिसेम्बर २०२१ व मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याकरिता ५ जानेवारी २०२२ ही तारीख ठरवली आहे सदर कार्यक्रम वरील वेळेनुसार राबवायचा असल्यामुळे हिंगणा तहसीलदार संतोष खांडरे , नायब तहसीलदार ज्योती भोसले यांनी BLO ची मिटिंग आयोजित करून मार्गदर्शन केले या प्रसंगी तालुक्यातील असंख्य BLO हजर होत्या