अरविंद केजरीवाल जी चा जन्मदिवस शरबत, केक, मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला …..

अरविंद केजरीवाल जी चा जन्मदिवस शरबत, केक, मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला …..

अरविंद केजरीवाल जी चा जन्मदिवस शरबत, केक, मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला .....
अरविंद केजरीवाल जी चा जन्मदिवस शरबत, केक, मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला …..

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

आज दिल्लीचे मुख्यमंत्री व आप चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधुन श्री. राजेश चेडगुलवार यांचा नेतृत्वामध्ये वड़गाव फाटा येथे शरबत वाटप व केक कापन्यात आले व मित्रनगर येथे सुद्धा शरबत वाटप करण्यात आले . अरविंद जी चे दिल्ली मधील जनता च्या प्रति केल्या गेलेल्या कामाची प्रचिती जनतेच्या तोडूंन ऐकन्यास मिळाले . आम आदमी पार्टी चंद्रपूर, वडगाव प्रभाग , आणि मित्र नगर ने वेगवेगळ्या ठिकानी कार्यक्रम आयोजित केले या मध्ये जुग जुग जियो केजरीवाल चे नारे देत , त्यांचा लंबी आयु ची प्रार्थना करण्यात आले . 5 साल केजरीवाल गाण्या वर डांस करीत आपचे पदाधिकारी यानी कार्यक्रम मध्ये शोभा वाढवली. या कार्यक्रम मध्ये सहकार्य श्री सिकंदर सागोरे आणि श्री मयूर राईकवार यांचे मोलाचे योगदान लाभले आणि श्री.सुनील रत्नाकर भोयर संघटन मंत्री महानगर, श्री. सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, श्री. योगेश आपटे उपाध्यक्ष , श्री राजेश बेले जिल्हा संघटन मंत्री , श्री सिकंदर सागोरे उपाध्यक्ष , श्री हिमायू अली विधानसभा अध्यक्ष, श्री परमजित सिंग झगडे जिल्हा संघटन मंत्री, श्री मयूर राईकवार युवा जिल्हाध्यक्ष, श्री अशोक आनंदे कोषाध्यक्ष महानगर, श्री. अजय डुकरे सहसचिव महानगर, श्री दिलीप तेलंग, श्रीमती देवकी देशकर, श्री वामनराव नंदूरकर, श्री सुजित चेडगुलवार इत्यादी अनेक कार्यकर्ता व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले .