आजादीचा अमृत महोत्सव गंगाबाई हॉस्पिटल सन्मानित

विजेन्द्र मेश्राम

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी

 मो: 89750 19967

गोंदिया : – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना च्या पर्वा वर जिल्हा प्रशासना तर्फे आजादी चा अमृत महोत्सव निमित्त नाविन्यपूर्ण आरोग्य उपक्रम राबविल्या बद्दल गोंदिया जिल्ह्यातील एकमेव महिला व बाळ रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ सुवर्णा हुबेकर कार्यालय अधीक्षक श्री अभिनव तराळे व प्रसूती विभागातील इंचार्जे परिसेविका श्रीमती माधुरी लाड व बाह्यरुग्ण विभागाच्या अधिपरिचरिकका नीलम शुक्ला यांचा जिल्हाधिकारी सॊ नयना गुंडे मॅडम यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल पाटील जिल्हा पोलिस अधीक्षक श्री विश्वा पानसरे जिल्हा शल्य चिकत्सक डॉ अंबरीश मोहबे जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वानखेडे सडक अर्जुनी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रशांत तुरकार सिटी पोलीस स्टेशन चे बबनराव आव्हाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते

    आजादी चा अमृत महोत्सव निमित्ताने बाई गंगाबाई महिला व बाळ रुग्णालयात मोफत रोगनिदान शिबिरांचे आयोजन केले तसेच 

नावीन्यपूर्ण आरोग्य उपक्रम राबवून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची यशस्वी पने नियोजन व अंमलबजावणी केल्या बद्दल डॉ सुवर्णा हुबेकर श्री अभिनव ताराळे व चमू चे जिल्हा प्रशासन तर्फे निवासी जिल्हा अधिकारी श्री जयंत देशपांडे 

अप्पर जिल्हा अधिकारी राजेश खवले उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले श्री राजन चोबे यांनी हार्दिक अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here