रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने कार्यालयासमोर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

53

रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने कार्यालयासमोर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

मुंबई: भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोर राष्ट्रध्वजाला वंदन करुन साजरा करण्यात आला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश भाऊ निरभवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत गायले.

त्यानंतर शाहिर अशोक कांबळे यांनी राष्ट्रभक्ती पर गिते सादर केली यावेळी पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार रोकडे,संघटक सचिव चंद्रकांत घोडके,मुंबई प्रदेश सरचिटणिस विक्रांत पाटील,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर जानराव,भाई भोसले, मुंबई प्रदेश संघटक सय्यद सलिम,दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष शशिकांत हिरे, इम्रान खान आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते