दिव्यांग गणेश पाटील यांनी दिला अग्निडाग

दिव्यांग गणेश पाटील यांनी दिला अग्निडाग

दिव्यांग गणेश पाटील यांनी दिला अग्निडाग
जळगांव प्रतिनिधी खंडू महाले
मो.7796296480

आज 15.08.2022 जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जय सद्गुरु वस्ती स्तर संघ संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव सौ गायत्री ताई पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार येथे आज सकाळी सुपडू घुमा वाघ या बाबांचे दुःखद निधन झाले त्यानंतर त्यांना सिव्हील हॉस्पिटल येथे नेण्यात आले व पोलीस पंचनामा होऊन पीएम होऊन बॉडी अंत्यविधीसाठी देण्यात आली त्यावेळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे फिरोज तडवी सर जय सद्गुरू वस्तीस्तर संघाचे अध्यक्ष गणेश पाटील हे स्वतः त्या बाबा ना अग्नीडाग दिला सदर सुपडू घुमा वाघ या बाबांच्या नातेवाईक नसल्याने तपास करूनही तपास न लागल्याने त्या बाबांच्या अंत्यविधी गणेश पाटील यांनी केला. संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक राजेंद्र मराठे,दीपक चौधरी, सौ. शितल काटे, सौ. आशा पाटील सौ. भारती पाटील, रवींद्र शिंदे, जितेंद्र पाटील, श्री जयकिसन भोवते, भीमराव सपकाळे उपस्थित होते व यांचे सहकार्य लाभले.