बि एस.एस.बैंक गो’दिया ध्वजा रोहण कार्यक्रम उत्साहात

बि एस.एस.बैंक गो’दिया ध्वजा रोहण कार्यक्रम उत्साहात

बि एस.एस.बैंक गो'दिया ध्वजा रोहण कार्यक्रम उत्साहात

गोंदिया शहर प्रति निधी
✍राजेन्द्र मेश्रा म ✍
9420513193

गोंदिया.: – बि.एस.एस.बॅंक गो’दिया येथे 75वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.
आयु, एॅड, उमराव जी गडपायले साहेब यांचे अध्यक्षेते खाली आयु,कल्पना ताई शेंडे (उपाध्यक्ष)यांचे हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले, या प्रसंगी प्रा, दर्शनाताई वासनिक यांनी आपले विचार वेक्त करताना म्हणाले कि, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या महान देश भक्तांच्या त्यागामुळे,या देशाकरिता आपल्या प्राण्यांची बली आहुती दिली, त्या च्या महान कार्याला मी आणि ऐणारी पिढी हे कधीच विसरू शकणार नाही, अजराअमर आहेत महान हुतात्मा ना कोटी कोटी नमन, जे जवाना ना देशाच्या संरक्षणासाठी सदैव तयार आहेत अशा जवानांना नमन करतो आणि आजच्या दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देते ,अशा शब्दांत विचार मांडले.
या प्रसंगी आयु, वंदना ताई श्यामकुवर सदस्या. यांनी देश भक्ती गीत सादर केले.
आयु, निरंजना चिचखेडे यांनी ही सादर केले,
श्याम कुवर सर यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी विचार मांडले,
या प्रसंगी उपस्थिती राजेन्द्र मेश्राम पत्रकार जिल्हा प्रति निधी,
प्रा, किशोर वासनिक सर.जुगलाल बांगडे, आयु,एकनाथ शेंडे सदस्य,
मा,दिपेन वासनिक साहेब,
मा,गजभिये साहेब,
मा.डी आर वैधे,
प्रनय गडपायले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेन्द्र मेश्रा म आणि आभार बॅंक मॅनेजर फिरोज लाजेवारं यांचे द्वारे करण्यात आले.