मौजा,ब्रूकमलमपली ग्रा.पं. नागेपल्ली येथे मग्रारोहयो अंतर्गत ग्राम रोजगार दिवस साजरा

मौजा,ब्रूकमलमपली ग्रा.पं. नागेपल्ली येथे मग्रारोहयो अंतर्गत ग्राम रोजगार दिवस साजरा

मौजा,ब्रूकमलमपली ग्रा.पं. नागेपल्ली येथे मग्रारोहयो अंतर्गत ग्राम रोजगार दिवस साजरा

स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351

अहेरी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या मलमपली येथे आज,दि. 14ऑगस्ट2022.. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, तालुका अहेरीचे वतीने मौजा ब्रूकमलमपल्ली येथे .
श्री.मा. ओंकार ओतारी तहसिलहार अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली,
“रोजगार दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. मा.मो. फारूक शेख साहेब,नायब तहसिलदार अहेरी,नागेपली ग्रामपंचायत चे सरपंच-उपसरपंच मा.लक्ष्मण जी कोडापे, रमेश शांनगोंडावार ग्रामपंचायत कार्यालय नागेपलीचे ग्रामविकास अधीकारी श्री.वाळके साहेब हे उपस्थित होते.
. सदर कार्यक्रमास मार्गदर्शनात्मक उपस्थित श्री मा.मो. फारूक शेख नायब तहसिलदार अहेरी यांनी सदर कार्यक्रमाचे वेळी मग्रारोहयो योजनेचे महत्व सर्व उपस्थित नागरिकांना समजावून सांगितले
आणि महत्वाचे म्हणजे सदर योजनेमध्ये सन- 2021-22 या वर्षात ग्रामपंचायत नागपली सर्वाधिक मनुष्य दिवस निर्मित 12793 तसेच सन 2022-23 या सत्रात4072 इतके मनुष्य दिवस निर्मित तालुक्यात अग्रेसर ठरला आहे असे ही ते बोलत होते.
व सदर योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबानी घ्यावा, असे प्रतिपादन करण्यात आले. आणि उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते जॉब कार्ड चे ही वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्विते करिता,श्री संदीप गंग्रस, अव्वल कारकून, श्री शामराव गोवलकोंडा, सी. डीईओ तहसिल कार्यालय अहेरी, श्री श्रिनिवास कोटरंगे, श्री अनिल आलाम ग्रामरोजगार सेवक, ग्रा. पं. नागपल्ली यांनी परिश्रम घेतले
आणि गावातील शेकडो नागरिकांचा ग्रांमस्थांचा ही या कार्यक्रमास सहभाग होता.