मा .मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत अहेरी* *अमोलबावु मुक्कावार माजी नगरसेवक न.प.अहेरी यांची मागणी* *अहेरी नगरानिल रस्त्यावरील गुराढोरांचा बंदोबस्त करण्या बाबत*

57

*मा .मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत अहेरी*

*अमोलबावु मुक्कावार माजी नगरसेवक न.प.अहेरी यांची मागणी*

*अहेरी नगरानिल रस्त्यावरील गुराढोरांचा बंदोबस्त करण्या बाबत*

मा .मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत अहेरी* *अमोलबावु मुक्कावार माजी नगरसेवक न.प.अहेरी यांची मागणी* *अहेरी नगरानिल रस्त्यावरील गुराढोरांचा बंदोबस्त करण्या बाबत*
मा .मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत अहेरी*
*अमोलबावु मुक्कावार माजी नगरसेवक न.प.अहेरी यांची मागणी*
*अहेरी नगरानिल रस्त्यावरील गुराढोरांचा बंदोबस्त करण्या बाबत*

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/

अहेरी : -विनंती या प्रमाणे आहे की नगर पंचायत क्षेत्र अहेरी अंर्तगात येणारा प्रतेक रस्तावर सायंकाळचा वतेने गुराढोरांचा बाजार राहत असुन सदर लावारीस गुंरा मुळे रहदारी करणाच्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अहेरी आलापल्ली मुख्य रस्त्यावरील प्राणहीता पोलीस उपमुख्यालय ,छोटा बसस्टाँप चौक ,बसस्टाँप रोड व दानशुर चौक आणी इतर ठिकाणी लावारीस गुरेढोरे भरपुर प्रमाणात रस्त्यावर बसुन राहतात .
त्यामुळे लोकांना त्रास होतो. व बैलांच्या झुडीमुळे अपघात होणाची शकता वाटते
करिता रस्त्यावरील लावारीस गुराढोरांचा बंदोबस्त करुन अहेरी नगरानिल लोकांचा त्रास कमी करावा.
हि विनंती…