पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. *शिबिरात 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले*

53

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.
*शिबिरात 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. *शिबिरात 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.
*शिबिरात 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले*

अनिल अडकिने,सावनेर तालुका प्रतिनिधी मो.नं-9822724136
सावनेर-17 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य ढोले कॉम्प्लेक्स बस स्टॅन्ड सावनेर येथे सकाळी 10.30 वा.भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. राजीवजी पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिराचे अध्यक्ष रेखाताई मोवाडे अध्यक्ष न.प.सावनेर ह्या होत्या.शिबिराचे प्रमुख पाहुणे मा.श्री.नितीनजी राठी,श्री.विजयबाबू देशमुख,डॉ. विजय धोटे,श्री.रामरावजी मोवाडे,श्री.तुषार उमाटे.श्री.सोनू नवधिंगे,श्री.मंदार मंगळे,श्री.नरेंद्रजी ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.प्रमोद ढोले व श्री.विनोदजी बुधोलिया यांनी रक्तदान शिबिराचे सफलतेकरिता परिश्रम घेतले.यावेळी महिला व पुरुष रक्तदात्यांनी भाग घेतला.सर्व 79 रक्तदात्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी ढोले मित्रपरिवार व कार्यकर्ते संजय बन,इंद्रजीत बांबोडे,नंदू भोयर,नरेंद्र ढोके,शालीकराम चौधरी, राजूभाऊ ढोले,विजय ढोले हजर होते.