जालना: सहा वर्षांचा मुलामुळे येत होता प्रेमात अडथळा, आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या*

53

*जालना: सहा वर्षांचा मुलामुळे येत होता प्रेमात अडथळा, आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या*

जालना: सहा वर्षांचा मुलामुळे येत होता प्रेमात अडथळा, आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या*
जालना: सहा वर्षांचा मुलामुळे येत होता प्रेमात अडथळा, आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या*

*✒ सतिश म्हस्के ✒*
*जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010*

जालना :- जालना जिल्हातून संतापजनक आणि मनहेलावणारी बातमी समोर आली आहे.एका आईने आपल्या अवैध संबधातुन आपल्याच पोटच्या गोळ्याची आपल्या प्रियकराशी संगममत करुन हत्या केले. त्यामूळे “माता तू वैरीण” ठरल्याने जालना जिल्हा हादळला आहे.

जालना जिल्हातील अंबड येथे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या पोटच्या मुलाला आईनेच प्रियकराशी संगममत करुन हत्या केली. मुलाची हत्या झाल्याची माहिती मीळताच पोलिसांनी आरोपी मातेसह तिच्या प्रियकरालाही बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे ही घटना?
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राहणाऱ्या शीतल उघडे आणि नवनाथ जगधने यांच्यात अवैध विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधात शीतलचा सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे आईनेच मुलाला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हवाली केले.

तोंडात कापडी बोळा कोंबून खुण
या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला त्याच्याच आईचा प्रियकर नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या एका बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

तिन नराधामाना ठोकल्या बेड्या.
दरम्यान आरोपी माता शीतल उघडे हिच्यासह तिचा प्रियकर नवनाथ जगधने आणि एका साथीदाराला अंबड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.