अंगणवाडी केंद्र चुटुगूंटा येथे पोषण माह सप्ताह साजरा
ता.प्रतिनिधी मुलचेरा/महेश बुरमवार
मो.न.9579059379
मुलचेरा – तालुक्यातील अंगणवाडी केंद्र चुटुगुठा येथे माहे सप्टेंबर 2022 ला पोषण माह सप्ताह साजरा करण्यात आला.पोषण रॅली गावातून काढण्यात आली. सावित्री बाई फुले च्या फोटोला हार अर्पण करुन कार्यक्रमाचे सुरवात करण्यात आले. पोषण माह बद्दल मार्गदर्शन करण्यात आले..व गावातून रॅली काढण्यात आली.रॅलीमधे जि. प.शाळेतील शिक्षक व अंगणवाडी कर्मचारी, व मदतणीस तसेच गावकरी ,गरोदर माता ,स्तनदा माता , ग्राम पंचायत कर्मचारी व बालके उपस्थिती होती.