**अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत मालाचे नुकसान भरपाई देण्यात यावी ।।* **शिंदीवाढोना या ग्रामवासी* *शेतमालाचे जे नुकसान झाले आहे त्वरित नुकसान भरपाई* *देण्यात यावी* ।।**

48

 

**अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत मालाचे नुकसान भरपाई देण्यात यावी ।।*

**शिंदीवाढोना या ग्रामवासी* *शेतमालाचे जे नुकसान झाले आहे त्वरित नुकसान भरपाई* *देण्यात यावी* ।।**

नितेश पत्रकार
झरी तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
मो,नं, 7620029220

झरी (दि ,17 ऑक्टोम्बर) शिंदीवाढोना
शेतमालाची अवकाळी पाऊसमुळे झालेली नुकसान प्रशासनाने देण्यात यावी अशे शिंधिवाढोना या ग्रामवासी यांची मागणी आहे , सध्या महाराष्ट्र मध्ये पाऊझ ठिकठिकाणी पडत आहे व शेतीचे नुकसान झालेले आहे त्या मध्ये झरी जामनी तालुक्या मध्ये शिंदीवाढोना या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तरी या कडे प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे ,
सध्या शेता मध्ये कापूस,तूर ,सोयाबीन आणि पळ भाजी पुलें आहे व त्या मालाची खूप नुकसान झालेली आहे तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ,
अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान आहे अशे त्यांनी मिडीया वार्ता न्यूज प्रतिनिधी याना म्हटले आहे , शिंधिवाढोना या ग्रामवासी यांनी म्हटले आहे की आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, वणी विधान सभेचे आमदार मा ,सजीवरेड्डी बोदकुरवार साहेब तथा झरी जामनी चे नायब तहसीलदार साहेब यांनी घटनास्थळी येऊन ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्यांनी पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशे शिंधिवाढोना या ग्रामवासी यांनी म्हटले आहे ,
शिंदीवाढोना ग्रामवासी , अतुल निखाडे, दिलीप महाकुलकार,गजानन तुळशीराम निखाडे, बंडू मोहितकर, संबाशिव निखाडे, राम निखाडे, मारोती घुगुल, गजानन आस्वले, संजय गाणंपाडे ,गजानन बापूजी निखाडे, लहू निखाडे, दत्तू काळे व शिंदीवाढोना ग्रामवासी यांची मागणी आहे ..