वंदे भारत न्यूज हिंदी चॅनल मध्ये पत्रकार म्हणून सचिन पवार यांची नियुक्ती.

46

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगांव तालुकां प्रतिनिधी
📞89832 48048📞

माणगांव :-माणगाव तालुक्यातील तरुण तडफदार पत्रकार सचिन पवार यांची वंदे भारत न्यूज राष्ट्रीय हिंदी न्यूज चॅनल मध्ये रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.चॅनल हेड सुमित सिंह व संपादक संचालक कमल सिंह यांनी सचिन पवार यांनी केलेल्या सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय पत्रकारितेचा सविस्तर आडवा घेवून त्यांची निवड करण्यात आली .या क्षणी माणगाव तालुक्यातील असंख्य पत्रकार बंधु आणि नागरिकांनी सचिन पवार यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा वर्षाव केला.सचिन पवार हे 2004 पासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत होते त्याच्यात ते घरकुटूंब चाळविण्यासाठी 2013 पासून माणगांव येथील शिपूरकर स्कूल मध्ये शालेय स्कूल बस चालक म्हणून कार्यरत आहेत. लहान मुलांना घेऊन जाणे घेऊन येणे यांच्यातच ते आनंद व्यक्त करीत असत त्याच्यातून कलम उचलून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्राईम अशा अनेक प्रकरच्या बातम्या आपल्या लेखणीतून बातम्या लिहीत असत याचाच आढावा घेत राष्ट्रीय वंदे भारत हिंदी टीव्ही चॅनल मध्ये त्याची आज रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.