मुलगा व आईचे अनैतिक संबंध, आईने दिला धोका, मुलाने केली निर्घृण हत्या

58

मुलगा व आईचे अनैतिक संबंध, आईने दिला धोका, मुलाने केली निर्घृण हत्या

कर्नाटक:- हावेरी जिल्ह्यात आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. या आई लेकाचे एकमेकांशीच अनैतिक शारीरिक संबंध होतं. त्यातच आई आपल्या व्यतिरिक्त इतर पुरुषांसोबतही शारिरीक संबंध ठेवत असल्याचा राग मनात ठेवून मुलाने आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.

सदर महिलेच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्या महिलेचे काही पुरुषांसोबतही अनैतिक संबंध होते. त्यातच तिचा मुलगा शिवाप्पा याच्यासोबतही तिचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर शिवाप्पाने त्याच्या आईला फक्त त्याच्यासोबतच संबंध ठेव असे सांगितले. मात्र त्याची आई ते ऐकायला तयार नव्हती. तिने इतर पुरुषांसोबतही संबंध सुरूच ठेवले. एक दिवस अचानक शिवाप्पा कामावरून लवकर घरी आला त्यावेळी त्याने आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यामुळे तो संतापला, काही वेळाने तो परत घरी आला. त्यावरून त्याचे व त्याच्या आईचे भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या शिवाप्पाने चाकूने भोसकून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी शिवाप्पाला अटक केली आहे.