लॉकडाऊन कोविड-१९ मध्ये महिलांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले.

48

लॉकडाऊन कोविड-१९ मध्ये महिलांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले.

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना
स्त्री मुक्ती संघटनांच्या माध्यमातून चेंबूर (के स्टार ) मॉलच्या मागे भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया आवाज संकुल येथे १८ वर्षापासून काम करीत असलेल्या महिलांना कुठलीही पूर्वसूचना न देता दिनांक ०१/११/२०२० पासून कामावरून काढून टाकण्यात आले.त्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पुढाकाराने Lock down covid-19 मध्ये महिलांना कामावरून काढून टाकले.याबाबत सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आवाज करून सर्व महिलांना कोणतेही कारण न सांगता पुन्हा कामावर रुजू करून घ्या अशी मागणी केली.
या आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते संतोष रोकडे, रोहित जगताप, मंगेश खरात, सुनिल येडे, अतुल म्हस्के, क्रांतीताई खाडे, नितीन सातपुते, अनिल म्हस्के, आकाश गवळी, सुनिता डोळस, ज्योती यादव, अशोक जाधव , देवा भाऊ.या सर्व मान्यवाराची उपस्थित होते.

गुणवंत कांबळे.(प्रतिनिधी)